ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
इंग्रज-रोहिला युद्ध
इंग्रज-रोहिला युद्ध : (१७७२-१७७४). ब्रिटिशांनी उत्तर हिंदुस्थानात राज्यविस्ताराच्या हेतूने रोहिल्यांबरोबर केलेल्या युद्धाला भारतीय इतिहासात महत्वाचे स्थान आहे. अयोध्येच्या वायव्य दिशेला असलेला रोहिलखंड पूर्वीपासून सुपीक प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. तो प्रदेश अफगाण टोळ्यांनी (रोहिल्यांनी) १७४० च्या सुमारास जिंकला व तेथे आपली राजकीय सत्ता प्रस्थापित केली.
डॉर्टमुंड
डॉर्टमुंड : पश्चिम जर्मनीच्या नॉर्थ ऱ्हाईन-वेस्टफेलिया राज्यामधील एक महत्त्वाचे उद्योगकेंद्र व बंदर. ते डॉर्टमुंड-एम्स कालव्यावर असून कोलोनच्या ईशान्येस ७४ किमी. आहे. लोकसंख्या ६,४८,९०० (१९७०). डॉर्टमुंड मध्ययुगात उदयास आले. सुपीक प्रदेशात आणि ऱ्हाईनपासून पूर्वेस सॅक्सनीकडे जाणाऱ्या जुन्या ‘हेलवेग’ मार्गावर ते वसलेले असल्यामुळे त्याला महत्त्व आले.
मरूद्यान
मरूद्यान : ( ओअँसिस ). वाळवंटातील हिरवळीचा सुपीक प्रदेश. सामान्यपणे याचा विस्तार मऱ्यादित असतो, ⇨आर्टेशियन विहिरी किंवा साध्या विहिरी यांच्याद्वारे येथे वर्षभर गोडे पाणी मिळू शकते ; त्यामुळे येथे वनस्पती वाढू शकतात व पिके घेता येतात. म्हणून येथे शेती करून वसाहत करणे शक्य होते.
मिलान
मिलान : मिलानो. इटलीच्या उत्तर भागातील लाँबर्डी प्रांताची राजधानी आणि इतिहासप्रसिद्ध शहर. लोकसंख्या १५,८०,८१० (१९८२). हे पो नदी व अल्पाइन पर्वतरांगांदरम्यानच्या सुपीक प्रदेशात, रोमच्या वायव्येस ४८० किमी. व जेनोआच्या ईशान्येस १२० किमी. वर ऑलॉना नदीकाठी वसले आहे.
जमिनीची सुपीकता आणि आरोग्य व्यवस्थापन
६८ व्या युनाईटेड नेशन जनरल असेंब्लीमध्ये 20१५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय मृदावर्ष घोषित करण्यात आले.
टिकवा जमिनीची सुपीकता
फक्त रासायनिक खते वापरल्यास जमिनीचे आरोग्य चांगले राहत नाही, तसेच निव्वळ सेंद्रिय खतांमधून आवश्यक तेवढ्या प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा होऊ शकत नाही.
टिकवा जमिनीची सुपीकता
आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा विविध स्रोत वापरून करणे महत्त्वाचे ठरते.
ऑरेगन
ऑरेगन : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी पॅसिफिक विभागातील एक राज्य. क्षेत्रफळ २,५१,१८० चौ. किमी.; लोकसंख्या २०,९१,३८५ (१९७०). हा देश ४२० उ. ते ४६०१८’ उ. आणि १६००२८’ प. ते १२४० ३४’ प. यांदरम्यान आहे. याच्या दक्षिणेस कॅलिफोर्निया व नेव्हाडा राज्य, पश्चिमेस पॅसिफिक महासागर, उत्तरेस वॉशिंग्टन व पूर्वेस आयडाहो राज्य आहे.
जमिनीची सुपीकता
वाढत्या लोकसंख्येची गरज भागविण्यासाठी पाणी व रासायनिक खतांचा भरमसाट वापर होत आहे.
सुपीकतेसाठी हिरवळीची खते
जमिनीतील मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण जेव्हा घटत आहे आणि काही अन्नद्रव्यांची कमतरता भासत आहे.
जिआंगसी
जिआंगसी : किआंगसी. चीनच्या आग्नेय भागातील प्रांत. क्षेत्रफळ १,६४,७९९ चौ. किमी.; लोकसंख्या २,५०,००,००० (१९७३). याच्या उत्तरेस आन्हवे, वायव्येस हुपे, पश्चिमेस हूनान, दक्षिणेस ग्वांगटुंग, पूर्वेस फूक्येन व ईशान्येस सिक्यांग प्रांत आहेत.
तलावातील गाळ शेतात टाकल्याने जमीन सुपीक
बळीराम जैतू उघडे हे कल्याण तालुक्यातील कांबा येथील स्थानिक भूमिपुत्र आहेत. आदिवासी समाजातील आहेत.
विदर्भातील मातीच्या सुपीकतेचे पुनरुज्जीवन
विदर्भ, शेतक-यांच्या आत्महत्यांचा प्रदेश, पण त्याच प्रदेशात सुदैवाने काही शेतकरयांनी सेंद्रीय पद्धतीने मातीचा कस यशस्वीपणे परत आणला आहे. सुभाष शर्मा हे त्यापैकीच एक.
English to Hindi Transliterate